मोठी बातमी : पंतप्रधान मोदी-शरद पवार यांच्यात दिल्लीत भेट; राजकीय घडामोडीला वेग!

दिल्ली ( बातमी.in टीम ) : केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या महाराष्ट्र राज्यातील माविका सरकार मधील नेत्यांवर जोरदार कारवाई होत आहे. याच पार्शवभूमीवर अचानक राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याचे समोर आले आहे. (Sharad Pawar Meets Pm … Read more