ब्रेकिंग बातमी : राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, यांच्या नावाची जोरदार चर्चा.

दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (ता. 9) राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून लवकरच देशाला नवे राष्ट्रपती (President of India) मिळणार आहेत. येत्या 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. त्यासाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे.दरम्यान सध्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. … Read more