बातमी.In

ऋतुजा लटके विजयी 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत.

ऋतुजा लटके विजयी 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

 ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळाली

ऋतुजा लटके विजयी 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

या निवडणूक मध्ये नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

ऋतुजा लटके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून सदर निवडूणूक लढवली 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके यांनी निवडूणूक लढवली 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक मध्ये ऋतुजा लटके यांना मुख्य सर्व पक्षांनी पाठिबा जाहीर केला होता.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत सर्वांचे आभार मानले 

ऋतुजा लटके विजयी 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

नोटा ला मिळालेल्या १२, ७७८ मताची आज सर्वत्र चर्चा होती. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नोटाला मते मिळाली आहेत. 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक 

बातमी.In

ऋतुजा लटके विजयी 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक