दसरा मेळावा कोणाचा?

ठाकरे Vs शिंदे 

शिवसेना पक्षाला "दसरा मेळावा" कार्यक्रमाला परवानगी BMC ने आणखीन दिलेली नाही.

मात्र एकनाथ शिंदे गटाला "दसरा मेळावा" कार्यक्रमाला परवानगी BMC दिली आहे. BMCK मैदानात मेळावा होणार 

दसरा मेळावा परवानगी लवकर मिळत नसल्याने शिवसेना आक्रम, नेत्यांनी घेतली BMC वार्ड ऑफिसरची भेट 

दसरा मेळाव्याला परवानगी मिळो वा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांची माहिती 

दसरा मेळाव्याला अनेक वर्षाची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा सुरु केला, पुढे उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली.

दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे संबोधित करायचे. असंख्य शिवसैनिक उपस्थिती राहायचे.

दसरा मेळावा व बाळसाहेब ठाकरे एक मोठ नात निर्माण झाले होते.

दसरा मेळावा व बाळासाहेब ठाकरे या दोन्ही वर शिंदे गटाने दावा ठोकला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार का? या कडे सर्वांचे लक्ष.....