आवाज ठाकरे यांचाच घुमणार 

शिवसेना दसरा मेळावा 

शिवसेनेचच्या दसरा मेळाव्यास अखेर आज हायकोर्टाने परवानगी दिली असून त्यामुळे, शिवतीर्थावर आता आवाज ठाकरेंचा घुमणार आहे.

शिवसेना दसरा मेळावा 

ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला

हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. सोबतच हायकोर्टाने महापालिकेलाही झापलं. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचं स्पष्ट होतंय, असं हायकोर्ट म्हणालं.

कायदा सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास याचिकाकर्ते जबाबदार राहतील, असं नमूद करत सर्व नियम आणि अटीशर्तींचं पालन करणं बंधनकारक असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं.

Click Here

कायदा सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास याचिकाकर्ते जबाबदार राहतील, असं नमूद करत सर्व नियम आणि अटीशर्तींचं पालन करणं बंधनकारक असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं.

वाजत गाजत गुलाल उधळत या 

ठाकरे गटाने २२ आणि २६ ऑगस्टला अर्ज केला होता. शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी ३० ऑगस्टला अर्ज केला होता.

उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास परवानगी हायकोर्टाने दिल्या नंतर शिंदे गट आता सुप्रीमकोर्टात दाद मागण्याच्या तयारीत, याचिका दाखल करणार!

"

"

हायकोर्टाच्या निर्णया विरुद्ध शिंदे गट उद्या सुप्रीमकोर्टात याचिका दाखल करणार....!

"

सुप्रीमकोर्ट शिंदे गटाची ठाकरे यांच्या दसरा मेळावा परवानगी विरुद्धची याचिका स्विकारहाणार कि फेटाळणार?

तूर्तास तरी हायकोर्टाचे निर्णयामुळे शिवतीर्थावर ठाकरे आवाज घुमणार हे नक्की झाले आहे