जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाकडून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जाहीर! टॉप-10 मध्ये कोण? ते जाणून घ्या..

 

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जाहीर!

फोर्ब्स इंडिया च्या वतीने भारतातील अब्जाधीश व्यक्तीची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत देशातील 100 श्रीमंत व्यक्तीचा समवेश असून, यामध्ये उद्योगपती गौतम आदाने हे पहिल्या क्रमांकावर उद्योगपती मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर.

दरम्यान या यादीमध्ये फाल्गुनी नायर ज्या नायकाच्या फाउंडर आहेत, त्यांचा या यादीत प्रथमच समावेश करण्यात आला आहे.  सदर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या 30 व्या स्थानावर आल्या आहेत, त्यांची एकूण संपत्ती 47,650.76 कोटी रुपये (5.9 अरब डॉलर) एवढी आहे. 

Forbes India Rich List 2022 

1) गौतम अदानी (रु.1,211,460.11 कोटी)

2) मुकेश अंबानी (रु. 710,723.26 कोटी)

3) राधा किशन दमाणी (रु. 222,908.66 कोटी)

4) सायरस पूनावाला (रु. 173,642. 62 कोटी)

5) शिव नाडर (रु. 172,834.97 कोटी)

6) सावित्री जिंदाल (रु.132,452.97 कोटी)

7) दिलीप सांघवी (रु. 125,184.21 कोटी)

8) हिंदुजा ब्रदर्स (रु. 122,761.29 कोटी)

9) कुमार बिरला (रु. 121,146.01 कोटी)

10) बजाज फॅमिली (रु. 117,915.45 कोटी).

फोर्ब्जच्या या यादीत कोणाचा? कसा समावेश केला जातो?

फोर्ब्ज यादीत कोणाचा कसा नाश केला जातो या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उपलब्ध माहितीनुसार सदर फोर्ब्स इंडिया हे मासिक त्याच उद्योजक व्यक्तींचा समावेश करते, ज्यांच्या संपत्तीत एका वर्षामध्ये किमान 25 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Spread the love

Leave a Comment